प्रश्न :-
चारा छावणीसाठी मान्यताप्राप्त संस्था कोणत्या आहेत?उत्तर :-
- विविध विकास कार्यकारी संस्था,
- सहकारी साखर कारखाने
- सहकारी सुत गिरण्या
- कृषी उत्पन्न बाजार समिती
- सेवाभावी संस्था
- सहकारी तालुका खरेदी विक्री संघ
- सहकारी दुध उत्पादक संस्था
- ग्रामपंचायत इत्यादी.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in