चारा छावणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

प्रश्‍न :-

चारा छावणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर :-

  1. संस्थेचा अर्ज
  2. संस्थेचा जाहीरनामा
  3. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  4. संस्थेचा मागील तीन वर्षाचा ताळेबंद
  5. चारा छावणी सुरू करण्‍यासाठीचा संस्थेच्‍या संचालक मंडळाचा/कार्यकारणीचा ठराव
  6. संस्थेच्‍या संचालक व सभासदांची यादी (
  7. संस्थेचे मागील तीन वर्षाचे आयकर परतावा फॅार्म (८
  8. बॅंकखाते पासबुक
  9. ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला
  10. ज्‍या जागेवर चारा छावणी सुरु करणार आहे त्‍या जागेची संबंधीत कागदपत्रे (
  11. चारा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  12. पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र
  13. वीज जोडणी उपलब्ध असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र (१
  14. जनावरांच्‍या मालकाची यादी व जनावरांची संख्‍या

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment