साठेखत

एका खातेदाराने स्‍वत:च्‍या मिळकतीचे नोंदणीकृत खरेदीखत क च्‍या नावे सकाळी करुन दिले आणि त्‍याच दिवशी दुपारी ड च्‍या नावे ताबा साठेखत करून दिले. या नोंदीबाबत काय कार्यवाही करावी?

उत्तर: सदर मिळकतीच्‍या नोंदणीकृत खरेदीखताचा दस्त आधी झालेला आहे. त्‍यामुळे ज्‍या क्षणाला खरेदी दस्त झाला त्‍या क्षणापासून, त्‍या खातेदाराचा सदर मिळ…

एका खातेदाराने स्‍वत:च्‍या मिळकतीचे नोंदणीकृत ताबा साठेखत अ च्‍या नावे सकाळी करुन दिले आणि त्‍याच दिवशी दुपारी ब च्‍या नावे खरेदीखत करून दिले. या नोंदीबाबत काय कार्यवाही करावी?

उत्तर: सदर मिळकतीचे नोंदणीकृत ताबा साठेखत आधी झाले आहे. नोंदणीकृत ताबा साठेखत करतांना खातेदार जमिनीचा मालक होता. त्‍यामुळे त्‍याने करुन दिलेल्‍या नों…

साठेखत

साठेखत मालमत्ता हस्तांतर कायद्याप्रमाणे कोणत्याही मिळकतीचे साठेखत किंवा एखादा करार याद्वारे मिळकतीचे हस्तांतरण   होत नाही. स्थावर मालमत्तेसाठी वि…