चारा छावणी सुरु करण्‍यासाठी कायदेशीर तरतूद आहे?

प्रश्‍न :-

चारा छावणी सुरु करण्‍यासाठी कायदेशीर तरतूद आहे?

उत्तर :-

चारा छावणी सुरु करण्‍यासाठी धर्मदाय कायदा, १८८२, सोसायटी नोंदणी कायदा, १९६०, महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा, १९६० अन्‍वये नोंदणीकृत असलेल्‍या सहकारी व सेवाभावी संस्था जनावरांच्या चारा छावण्या सुरु करु शकतात.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment