चावडी आणि साझा म्हणजे काय? उत्तर: म.ज.म.अ. कलम २(७) नुसार गावाचा महसुली कारभार चालविण्यासाठी तलाठ्याकडून वापरण्यात येणार्या कार्यालयीन जागेला चावडी म्हणतात आणि म.ज.म.अ. कल…