चारा छावणीसाठी मान्यताप्राप्त संस्था कोणत्‍या आहेत ?

प्रश्‍न :-

चारा छावणीसाठी मान्यताप्राप्त संस्था कोणत्‍या आहेत?

उत्तर :-

  1. विविध विकास कार्यकारी संस्था,
  2. सहकारी साखर कारखाने
  3. सहकारी सुत गिरण्या
  4. कृषी उत्पन्न बाजार समिती
  5. सेवाभावी संस्था
  6. सहकारी तालुका खरेदी विक्री संघ
  7. सहकारी दुध उत्पादक संस्था
  8. ग्रामपंचायत इत्‍यादी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق