प्रश्न :-
स्थानिक चौकशी म्हणजे काय?उत्तर :-
वर्दी मिळाल्यानंतर, त्या वर्दीची खातरजमा करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींकडे करण्यात येणारी चौकशी म्हणजे स्थानिक चौकशी.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in