स्‍थानिक चौकशी म्‍हणजे काय?

प्रश्‍न :-

स्‍थानिक चौकशी म्‍हणजे काय?

उत्तर :-

वर्दी मिळाल्‍यानंतर, त्‍या वर्दीची खातरजमा करण्‍यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्‍य प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तींकडे करण्‍यात येणारी चौकशी म्‍हणजे स्‍थानिक चौकशी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق