पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्‍यास ते तलाठी स्‍तरावर दुरुस्त करण्‍याची मागणी खातेदाराने केली असल्यास काय कार्यवाही अपेक्षित आहे?

प्रश्‍न :-

पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्‍यास ते तलाठी स्‍तरावर दुरुस्त करण्‍याची मागणी खातेदाराने केली असल्यास काय कार्यवाही अपेक्षित आहे?

उत्तर :-

अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद घालू नये.

लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्‍वये तहसिलदार यांचेकडे अर्ज करण्‍यास सांगावे.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment