सात-बारा सदरी कोणताही बदल करण्‍यासाठी फेरफार आवश्‍यकच आहे काय?

प्रश्‍न :-

सात-बारा सदरी कोणताही बदल करण्‍यासाठी फेरफार आवश्‍यकच आहे काय?

उत्तर :-

होय, फेरफार नोंदविल्‍याशिवाय आणि फेरफार प्रमाणित झाल्‍याशिवाय सात-बारा सदरी कोणताही बदल करता येत नाही.

फक्‍त अज्ञान व्‍यक्‍ती सज्ञान झाल्‍यावर फेरफार नोंद न घालता, वर्दीवरून अज्ञानाच्‍या पालकाचे नाव कमी करता येते तथापि, यासाठीही फेरफार घालणे सुरक्षीत असेल.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment