प्रश्न :-
मंडलअधिकारी यांनी फेरफार प्रमाणीत करतांना काय खात्री करावी?उत्तर :-
सर्व हितसंबंधीतांना नमुना ९ ची नोटीस बजावली गेली आहे.
- संबंधीत फेरफार आणि सादर केलेली कागदपत्रे यांतील मजकूर तंतोतंत जुळत आहे.
- गाव नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे.
- गाव नमुना सहामध्ये नोंद नोंदविल्यानंतर कायद्यात नमूद केलेला विशिष्ठ काळ लोटला आहे.
- यथास्थिती खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा सादर केला आहे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in