प्रश्न :-
तक्रार नोंद प्रकरण सुरु झाल्याबरोबर पक्ष्रकारांनी तक्रारीतील कागदपत्रे मागीतली तर काय करावे?उत्तर :-
कोणतीही केस सुरु होताना मूळ तक्रारीच्या प्रती सर्व संबंध्रितांना देणे बंधनकारक आहे. वादीने अशा प्रती सर्व प्रतिवादींना दयाव्यात म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट व लेखी आदेश दिले पाहिजेत.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in