मंडलअधिकारी यांनी फेरफार प्रमाणीत करतांना काय खात्री करावी?

प्रश्‍न :-

मंडलअधिकारी यांनी फेरफार प्रमाणीत करतांना काय खात्री करावी?

उत्तर :-

सर्व हितसंबंधीतांना नमुना ९ ची नोटीस बजावली गेली आहे.

  • संबंधीत फेरफार आणि सादर केलेली कागदपत्रे यांतील मजकूर तंतोतंत जुळत आहे.
  • गाव नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे.
  • गाव नमुना सहामध्‍ये नोंद नोंदविल्‍यानंतर कायद्‍यात नमूद केलेला विशिष्‍ठ काळ लोटला आहे.
  • यथास्‍थिती खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा सादर केला आहे.
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق