प्रश्न :-
कोणती सोळा झाडे तोडण्यास शासनाने प्रतिबंध केला आहे?उत्तर :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २६ च्या तरतुदींना आधिन राहून
- १. हिरडा,
- २. साग,
- ३. मोह,
- ४. चिंच,
- ५. आंबा,
- ६. जांभूळ,
- ७. खैर,
- ८. चंदन,
- ९. तिवस,
- १०. अंजन,
- ११. किंजळ,
- १२. फणस,
- १३. हळदू,
- १४. बीजा,
- १५. ऐन,
- १६. मॅन्ग्रोव्ह
ही झाडे तोडण्यावर प्रतिबंध आहे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in