कोणती सोळा झाडे तोडण्‍यास शासनाने प्रतिबंध केला आहे?

प्रश्‍न :-

कोणती सोळा झाडे तोडण्‍यास शासनाने प्रतिबंध केला आहे?

उत्तर :-

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २६ च्‍या तरतुदींना आधिन राहून

  1. १. हिरडा,
  2. २. साग,
  3. ३. मोह,
  4. ४. चिंच,
  5. ५. आंबा,
  6. ६. जांभूळ,
  7. ७. खैर,
  8. ८. चंदन,
  9. ९. तिवस,
  10. १०. अंजन,
  11. ११. किंजळ,
  12. १२. फणस,
  13. १३. हळदू,
  14. १४. बीजा,
  15. १५. ऐन,
  16. १६. मॅन्‍ग्रोव्‍ह

ही झाडे तोडण्‍यावर प्रतिबंध आहे.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق