प्रश्न :-
चारा छावणीसाठी संस्था चालकाची पात्रता काय असते?उत्तर :-
- संस्थेच्या नोंदणीस कमीत कमी तीन वर्ष झालेली असावी
- सुरुवातीपासून सदर संस्था सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमात सहभागी असावी
- या पूर्वी संस्थेचा काळ्या यादीत समावेश नसावा
- चारा छावणी सुरु करण्यासाठी संस्थेकडे पुरेसे भांडवल असावे
- संस्था किंवा संस्था चालक यापूर्वी दिवाळखोर म्हणून घोषित केले गेलेले नसावे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in