संकीर्ण जमीन महसुलाची उदाहरणे कोणती?

प्रश्‍न :-

संकीर्ण जमीन महसुलाची उदाहरणे कोणती?

उत्तर :-

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये आकारण्यात येणारे विविध प्रकारचे दंड, भाडे, फी, मोजणी फी, अतिक्रमण दंड व खर्च.

  1. बिनशेती जमिनीच्या बाबतचा रुपांतरीत कर.
  2. वर्ग दोनच्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रुपांतर करतांना आकारण्यात येणारी नजराणा रक्कम.
  3. भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीचे भाडे.
  4. शासकीय जमिनीवरील गवत, लाकूड, फळे इत्यादी वस्तुंच्या लिलावातून मिळणारी रक्कम.
  5. ताडीच्या झाडांचे उत्‍पन्‍न. ñ सरकारी जमिनीची किंमत इत्यादी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment