प्रश्न :-
संकीर्ण जमीन महसुलाची उदाहरणे कोणती?उत्तर :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये आकारण्यात येणारे विविध प्रकारचे दंड, भाडे, फी, मोजणी फी, अतिक्रमण दंड व खर्च.
- बिनशेती जमिनीच्या बाबतचा रुपांतरीत कर.
- वर्ग दोनच्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रुपांतर करतांना आकारण्यात येणारी नजराणा रक्कम.
- भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीचे भाडे.
- शासकीय जमिनीवरील गवत, लाकूड, फळे इत्यादी वस्तुंच्या लिलावातून मिळणारी रक्कम.
- ताडीच्या झाडांचे उत्पन्न. ñ सरकारी जमिनीची किंमत इत्यादी.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in