संकीर्ण जमीन महसुलाचे किती प्रकार आहेत?

प्रश्‍न :-

संकीर्ण जमीन महसुलाचे किती प्रकार आहेत?

उत्तर :-

संकीर्ण जमीन महसुलाचे दोन प्रकार आहेत.

  1. (१) स्‍थानिक उपकरांसह पात्र संकीर्ण जमीन महसूल : ज्‍या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्‍या उपयोगाशी असतो अशा संकीर्ण जमीन महसुलावर सर्व साधारण जमीन महसूलाच्‍याच दराने स्‍थानिक उपकर बसतो. (उदा. जमीन भाडे)
  2. स्‍थानिक उपकरांसह अपात्र संकीर्ण जमीन महसूल : ज्‍या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्‍या उपयोगाशी नसतो त्‍यावर स्‍थानिक उपकर बसत नाही. (उदा. दंडाची रक्‍कम)

संकीर्ण महसूल आकारणीचे अधिकार तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना असल्याने तलाठी यांनी संकीर्ण महसूल आकारणी स्वत: ठरवू नये. त्याबाबतचे प्रस्ताव तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना सादर करून योग्य ते आदेश घ्यावेत.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment