प्रश्न :-
सारा माफी म्हणजे काय?उत्तर :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४७, ७८ इत्यादीन्वये, विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करण्याचा अधिकार शासनास आहे. अशी आकारणी माफ करणे म्हणजे सारा माफी.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in