प्रश्न :-
शासकीय पट्टेदार म्हणजे कोण?उत्तर :-
शासकीय पट्टेदारची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे. ज्या शेतकर्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्यासाठी भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे अशा शेतकर्यास शासकीय पट्टेदार म्हणतात.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in