Close

मौजे गाव, खुर्द आणि बुद्रुक (बु॥) म्‍हणजे काय?

 

उत्तर: कमी वाड्या असणारे कसबे गावापेक्षा छोटे गाव म्‍हणजे मौजे गाव. एकाच नावाच्या दोन गावांपैकी लहान गाव खुर्द आणि एकाच नावाच्या दोन गावांपैकी मोठे गाव बुद्रुक (बु॥).

Comments

Content