Close

एखाद्‍या व्‍यक्‍तीने सामाईक जमिनीतील क्षेत्राची विक्री केली आहे अशी तक्रार आल्‍यास काय करावे?

 

उत्तर: मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्‍स्‍याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्‍या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.

या तरतुदीचा उल्लेख करुन तक्रार फेटाळावी.

Comments

Content