Close

खरीप गावे आणि रब्बी गावे म्‍हणजे काय?

 

उत्तर: ज्या गावांत मुख्‍यत: जुन ते सप्टेंबर या खरीप हंगामात पिके घेतली जातात त्‍यांना खरीप गावे म्‍हणतात आणि ज्या गावांत मुख्‍यत: ऑक्टोबर ते जानेवारी या रब्बी हंगामात पिके घेतली जातात त्‍यांना रब्बी गावे म्‍हणतात.

Comments

Content