प्रश्न :-
गाव नकाशात रस्ते दाखविण्याची काय पध्दत असते?उत्तर :-
गाव नकाशात एका गावावरून दुसर्या गावास जाणारे रस्ते दोन भरीव रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट नसते.
- ग्रामिण गाडीमार्ग दोन तूटक रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकाध्ये पोटखराबा सदराखाली समाविष्ट असते. आणि यांची रुंदी अंदाजे 161/2 ते 21 फूट असते.
- पायमार्ग एक तूटक रेषेने दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्ये पोटखराबा सदराखाली समाविष्ट असते. यांची रुंदी अंदाजे 81/4 फूट असते.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in