प्रश्न :-
भोगवटादार-१ प्रकारच्या जमिनी म्हणजे काय?उत्तर :-
भोगवटादार वर्ग १ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्ये नमूद आहे.
ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्हणतात.
अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकर्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते.
अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्हणतात.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in