पड

अनेक वर्ष पड असलेली शेतजमीन बिगर शेतकरी व्‍यक्‍ती खरेदी करु शकतो काय?

उत्तर: नाही, कोणतीही शेतजमीन जोपर्यंत कायदेशीरपणे अकृषीक होत नाही तो पर्यंत ती शेतजमीन या संज्ञेतच येते. आणि कुळकायदा कलम ६३ अन्‍वये बिगर शेतकरी व्…