प्रश्न :-
'जुडी' आणि 'नुकसान' म्हणजे काय?उत्तर :-
वतन जमिनींसंबंधात शेतजमिनीसाठी आकारण्यात येणार्या महसूलाच्या रक्कमेखाली 'जुडी किंवा विशेष' या प्रकारच्या रकमेचा उल्लेख असतो.
इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसूलापैकी जो भाग सरकार जमा केला जातो त्या भागाला 'जुडी' म्हणतात आणि इनामदाराने वसूल केलेल्या जमीन महसुलापैकी जो भाग इनामदार स्वत:कडे ठेवतो त्या भागाला 'नुकसान' म्हणतात.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in