प्रश्न :-
देवस्थान इनाम जमिनीवर कुळाची नोंद घेता येते काय?उत्तर :-
होय, देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम ८८ ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम ३२ ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in