प्रश्न :-
सात-बारा सदरी आणेवारी असली म्हणजे वाटप झाले असे म्हणणे योग्य आहे काय?उत्तर :-
नाही, सात-बारा सदरी आणेवारी दाखल असणे म्हणजे आपोआप वाटप झाले असे म्हणता येत नाही. आणेवारीला, फारतर 'कौटुंबिक व्यवस्था' म्हणता येईल (ए.आय.आर. १९९२, मुंबई ७२). वाटप म्हणजे मिळकतीचे माप आणि सीमांकनाने (Metes & Bounds), सरस-निरस मानाने तुकडे करणे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in