कर्ज

भोगवटार वर्ग २ च्‍या जमिनीवर कर्ज घेता येईल काय?

उत्तर: भोगवटादार वर्ग-२ म्‍हणून जमीन धारण करणार्‍या व्‍यक्‍तींना, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६(४) अन्‍वये, त्‍यांच्‍या जमिनीत सुधारण…