सात-बारा सदरी आणेवारी असली म्‍हणजे वाटप झाले असे म्‍हणणे योग्‍य आहे काय?

प्रश्‍न :-

सात-बारा सदरी आणेवारी असली म्‍हणजे वाटप झाले असे म्‍हणणे योग्‍य आहे काय?

उत्तर :-

नाही, सात-बारा सदरी आणेवारी दाखल असणे म्‍हणजे आपोआप वाटप झाले असे म्‍हणता येत नाही. आणेवारीला, फारतर 'कौटुंबिक व्‍यवस्‍था' म्‍हणता येईल (ए.आय.आर. १९९२, मुंबई ७२). वाटप म्‍हणजे मिळकतीचे माप आणि सीमांकनाने (Metes & Bounds), सरस-निरस मानाने तुकडे करणे.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق