चारा छावणीसाठी संस्था चालकाची पात्रता काय असते?

प्रश्‍न :-

चारा छावणीसाठी संस्था चालकाची पात्रता काय असते?

उत्तर :-

  1. संस्थेच्‍या नोंदणीस कमीत कमी तीन वर्ष झालेली असावी
  2. सुरुवातीपासून सदर संस्था सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमात सहभागी असावी
  3. या पूर्वी संस्थेचा काळ्या यादीत समावेश नसावा
  4. चारा छावणी सुरु करण्‍यासाठी संस्थेकडे पुरेसे भांडवल असावे
  5. संस्था किंवा संस्था चालक यापूर्वी दिवाळखोर म्हणून घोषित केले गेलेले नसावे.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment