लागवडीखाली न आणलेली जमीन म्हणजे काय?

 

उत्तर: महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(पी) अन्‍वये लागवडीखाली न आणलेली जमीन ची व्‍याख्‍या दिलेली आहे. जी जमीन प्रदान करण्‍याच्‍या लगतपूर्वीच्‍या सतत तीन वर्षाच्‍या कालावधीत लागवडीखाली नसेल अशी जमीन म्‍हणजे लागवडीखाली न आणलेली जमीन.

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق