विकास अभिप्राय प्राप्त करण्यासाठी अर्ज

 

विकास अभिप्राय प्राप्त करण्यासाठी अर्ज

विभागाचे नाव - नगररचना व विकास विभाग

विषय - विकास योजना अभिप्राय

आवश्यक कागदपत्रे - (1) विहित नमुन्यात अर्ज - छापील किंवा हस्तलिखित

 (2) 7/12 उतारा,प्रॉपर्टी कार्ड उतारा (नजिकच्या तारखेचा)

 (3) मिळकतीचा शासकीय मोजणी नकाशा (सहा महिन्याचे आतील)

 (4) शासकीय मोजणी नकाशाच्या 2 ब्लू प्रिंट्स

कायदा-महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 मधील ज्या कलमांचे आधारे काम कलम 26,3137  अन्वये तसेच मंजूर विकास योजना व मंजूर विकास नियंत्रण - नियमावलीनुसार तसेच वेळोवेळी नियमित परिपत्रकानुसार. तसेच मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 आवश्यक फी - प्रति 100 चौ. मीटरसाठी < 250/- किंवा  स्थानिक कार्यालयाने निश्चित केल्याप्रमाणे.


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment