खातेदाराने रस्‍त्‍याचे क्षेत्र खरेदी केले असल्‍यास त्‍याची नोंद कोणाच्‍या सात-बारा उतार्‍यावर आणि कोठे करावी?

प्रश्‍न :-

खातेदाराने रस्‍त्‍याचे क्षेत्र खरेदी केले असल्‍यास त्‍याची नोंद कोणाच्‍या सात-बारा उतार्‍यावर आणि कोठे करावी?

उत्तर :-

खातेदाराने रस्‍त्‍याचे क्षेत्र खरेदी केले असल्‍यास त्‍याची नोंद ज्याच्या शेतजमिनीतून रस्ता जात आहे त्‍या (खरेदी देणार) च्‍या सात-बारा ‘इतर हक्कात’ नोंदवावी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment