तीन व्‍यक्‍तींनी तिघांनी मिळून सामाइकात एक शेतजमिन खरेदी केली होती. नोंदीसाठी अर्ज करण्‍यापूर्वीच तिघातील एक व्‍यक्‍ती अकस्मात मयत झाली. त्‍यानंतर दस्‍त फेरफार नोंदणीसाठी आला. काय करावे?

प्रश्‍न :-

तीन व्‍यक्‍तींनी तिघांनी मिळून सामाइकात एक शेतजमिन खरेदी केली होती. नोंदीसाठी अर्ज करण्‍यापूर्वीच तिघातील एक व्‍यक्‍ती अकस्मात मयत झाली. त्‍यानंतर दस्‍त फेरफार नोंदणीसाठी आला. काय करावे?

उत्तर :-

कायदेशीर खरेदीखत करुन घेतल्यानंतर एखादी व्यक्ती मयत झाली तरीही त्या व्यक्तीच्या हक्कांस बाधा पोहचत नाही. मयत व्‍यक्‍तींच्‍या वारसांची चौकशी करून, वारसांच्‍या नावे नोंद प्रमाणीत करता येईल.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق