कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत कोणत्‍या तीन गोष्‍टींमुळे बदल होऊ शकतो?

प्रश्‍न :-

कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत कोणत्‍या तीन गोष्‍टींमुळे बदल होऊ शकतो?

उत्तर :-

  1. नोंदणीकृत दस्ताने,
  2. वारस तरतुदींन्वये आणि
  3. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकार्‍याच्या आदेशानेच बदल होऊ शकतो.

इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment