रिग्रॅन्‍ट

रिग्रॅन्‍ट रक्‍कम म्‍हणजे काय?

प्रश्‍न :- रिग्रॅन्‍ट रक्‍कम म्‍हणजे काय? उत्तर :- वतन कायद्‍यान्‍वये देवस्थान इनाम वर्ग तीन आणि इनामवर्ग सात (महसूल माफीच्या जमिनी) सोडून…